तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 7 February 2020

स्वामी समर्थांचा पादयपूजन आणि पोलिसांचा सत्कार सोहळा


बाळू राऊत प्रतिनिधी
मुंबई : कातळवाडी साखरी आगर येथे स्वामी समर्थ  पाद्यपूजन सोहळा व भंडारा महाप्रसाद यांचा कार्यक्रम झाला त्यासाठी गुहागर पोलिस स्टेशनचे पीआय पोलीस अधिकारी बोडके सर यांनी बंदोबस्त पाठवला त्यासाठी सर्व कातळवाडी ग्रामस्थांच्या वतीने जयेश वेल्हाळ तसेच  साखरी आगर यांचे उपसरपंच सुरेश कदम, प्रवीण कदम व विनायक कदम, दीपक कुमठेकर संजीवन वेल्हाळ, जान्हवी वेल्हाळ व इतर ग्रामस्थांच्या वतीने बोडके सरांचं पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला व त्यांचे आभार मानले की आमच्या कार्यक्रमासाठी तुम्ही वेळात वेळ काढून गावात आलात आणि दिलेल्या सहकार्याबद्दल सर्व ग्रामस्थ त्यांचे आभार प्रदर्शन करताना चा छायाचित्र.

No comments:

Post a comment