तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 14 February 2020

संग्रामपुरात प्रवासी निवारा जिर्ण मुत्री नसल्याने प्रवासी महिला विद्यार्थीनीची कुचंबना संग्रामपुर मित्र परिवाराचे आमरण उपोषणसंग्रामपुर [ प्रतिनिधी] येथील प्रवासी निवारा हा ३० वर्षा पुर्वी बांधलेला असुन बांधकाम झाल्यापासुन साधी डागडूगी करण्यात न आल्याने प्रवासी निवाऱ्याची दैनी अवस्था झाली असल्याने व त्यात प्रवासी महिला विद्यार्थीनी साठी मुत्रारी नसल्याने बारामाह महिला व शालेय विद्यार्थीनीची कुंचबना होत आहे नविन प्रवासी निवारा व मुत्रारी बांधकामसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वेळोवेळी मांगणी केली परंतु याकडे संबंधीत विभागाच्या अधिकारी यांनी दुर्लक्ष केल्याने प्रवासी निवारा मुत्रारीचे समस्या कायम असल्याने संग्रामपुर मित्र परिवाराच्या वतीने राहुल शिरसोले , रवि पहुरकर, वैभव गायकी यांनी आज सकाळी प्रवासी निवा-यातच आमरण उपोषण सुरु असल्याने या उपोषण दरम्यान सामाजीक कार्यकर्ते शंक्कर पुरोहित, भारतीय बौद्ध महासभेचे भिमराव तायडे, शिवसेनेचे रमेश चिपडे, भाजपा पदाधिकारी जयराम इंगळे सह शालेय विद्यार्थीनी यांनी भेट देऊन जाहिर पाठींबा दिला

No comments:

Post a Comment