तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 23 February 2020

लातुर जिल्हाचे जिल्हाअधिकारी श्री.जी.श्रीकांतजी यांनी आज महाशिवरात्री निमित्त घेतले श्रीप्रभु वैद्यनाथाचे दर्शन


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- लातुर जिल्हाचे जिल्हाअधिकारी श्री.जी.श्रीकांतजी साहेब यांनी आज महाशिवरात्री निमित्त घेतले श्रीप्रभु वैद्यनाथाचे दर्शन आज दि.23/02/2020 रोजी सायंकाळी  6:00 वाजता प्रभु वैद्यनाथाचे दर्शन घेतले.परळी येथे त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभु वैद्यनाथाच्या मंदिरात जाऊन विधीवत पुजा केली व दर्शन घेतले. यावेळी श्री वैजनाथ देवस्थांन कमिटीचे सेक्रेटरी राजेश देशमुख यांनी त्यांचे पुष्पहार व वैद्यनाथ प्रतिमा देउन सत्कार केला.यावेळी विश्वस्त प्रा. बाबासाहेब देशमुख, बाबुराव मेनकुदळे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment