तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 27 February 2020

पालम तहसिल कार्यालय मंडळ अधिकारी बिलापटे यांचा निरोप संमारंभ कार्यक्रम संपन्न
अरुणा शर्मा

पालम :- दि. 27 फेब्रुरवारी रोजी पालम तालुक्यातील चाटोरी व बनवस चे मंडळ अधिकारी भीमराव संभाजी बिलापट्टे हे सेवानिवृत्त झाल्याने तहसिल कार्यालय येथे निरोप समारंभ चा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नायब तहसिलदार गायकवाड हे होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन तलाठी जी.एन.गोरे यांनी केले. यावेळी मंडळ अधिकारी के.पी. शिंदे, तलाठी राजेश्वर आंदेलवार, एस.टी.राठोड, गजानन फड,राजेंद्र बाहेकर,सुदर्शन धायतिडक,डी.यु. बोनदाडे,कैलास आगळे,प्रवीण खाडे,अंकुश राठोड,भगवान गव्हाणे,बोइनवाड मॅडम,भाऊसाहेब, गजानन फड, सिद्धेश्वर फड, आबेद पठाण, वैजनाथ फड, कुलकर्णी व  ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment