तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 24 February 2020

संग्रामपुर तहसिल समोर भाजपाचे विविध मांगण्यासाठी व निष्क्रिय महाआघाडी सरकार विरुद्ध एक दिवशीय धरणे आंदोलनसंग्रामपुर [ प्रतिनिधी] संग्रामपुर तहसिल समोर भाजपाचे विविध मांगण्या संदर्भात व निष्क्रिय महाआघाडी सरकार विरुद्ध धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. निष्क्रिय महाआघाडी सरकारने शेतकऱयांच्या केलेल्या फसवणुकीविरोधात आणि राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या निषेधार्थ आणि शेतकरी यांना देऊ केलेले हेक्टरी पंचवीस हजार रूपये तसेच शेतकर्याची सरसकट कर्जमाफी या फसव्या व खोटया आश्वासनाच्या निषेधार्थ तथा शेतकरीवर्गाचे नैसर्गिक आपत्तीने झालेली नुकसान भरपाई,शेतकरी विमा शेतक ऱ्यांना लवकर मिळावा यासाठी 25 फेब्रुवारी मंगळवार रोजी सकाळी ११ वाजता तहसिलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे तालुक्यातील सर्व आघाडी, सेल, भाजपा पदाधिकारी , महिला मोर्चा, किसान आघाडी, युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आंदोलनात सहभागी व्हावे असे आव्हाण तालुकाध्यक्ष डॉ. गणेश दातीर ,संग्रामपुर शहरध्यक्ष विलास इंगळे, युवा मोर्चाचे लोकेश राठी, यांच्या वतीने करण्यात आले आहे

No comments:

Post a Comment