तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 23 February 2020

सावता परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्षपदी सुनिता गोबाडे यांची निवड
औंढा नागनाथ येथील सुनिता गोबाडे यांची सावता परिषद संघटनेच्या महिला आघाडी च्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यानंा त्याना सावता परिषदेच्या संस्थापक अध्यक्ष कल्याणराव अाखाडे यांनी नियुक्ती पत्र दिले आहें त्यांच्या निवडी बद्दल त्याचा ज्ञानकोष पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार करण्यात आला या वेळी विश्वनाथ डोंगरे बाबूराव राठोड आकाश मोरे महेश खूळखुले रेखा मुळे अर्चना भोपी अनुराधा खूळखुळे संगीता गोबाडे आदींची उपस्थिती होती त्यांच्या निवडी बद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहें 


तेज न्युज हेड लायन्स ऑनलाईन वेब वाहिनी 

साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

No comments:

Post a Comment