तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 4 February 2020

पालम तालुक्यातील केरवाडी येथील शेतकऱ्याची कर्जाला कटाळून आत्महत्या
अरुणा शर्मा


पालम :- तालुक्यातील केरवाडी येथील शेतकरी काशीनाथ गंगाधर पालमकर वय 35 वर्ष यांनी सकाळी घरून शेताकडे जातो म्हणून घरातून निघुन शेताजवळील गंगाखेड रोड वरील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली या शेतकऱ्याला एक एक्कर शेत आसून शेतात नापिकी व बॉकेचे कर्ज आसल्या मुळे या शेतकऱ्यांनी कटाळून आत्महात्या केली असे त्यांचे  भाऊ जगन्नाथ पालमकर यांनी बोलताना सांगीतले मयत शेतकऱ्यास आई, वडिल, भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे पालम पो.स्टे येथे फिर्याद देणे चालू आहे.

No comments:

Post a Comment