तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 4 February 2020

१६व्या जिल्हास्तरीय स्काऊट गाईड मेळाव्यात जि. प. प्रशाला.साखरा शाळेने तब्बल सहा पारितोषिके पटकावली
साखरा प्रतिनिधी
१६वा जिल्हास्तरीय स्काऊट गाईड मेळावा . ठिकाण माळहिवरा. ता- हिंगोली. जि- हिंगोली.या ठिकाणी तब्बल १२०० विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच  मान्यवर व्यक्ती,शिक्षकवृंद,राजकीय , अराजकीय प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत ३ दिवसीय मेळाव्यात.१)हस्तकला प्रदर्शन स्पर्धा२) संचलन स्पर्धा३)बिनभांड्याचा स्वयंपाक स्पर्धा४)तंबू उभारणी स्पर्धा५)ध्वजारोहण स्पर्धा६)वेशभूषा स्पर्धा. घेण्यात आल्या .या मेळाव्यात जि.प. प्रशाला.साखरा.शाळेतील  १३ विद्यार्थ्यांनी (स्काऊट) सहभाग  घेतला.१)प्रशांत गजानन इंगळे.२)सागर उत्तम सरुळे.३)रितेश रमेश सरुळे४) मुजमिल मौसिन शेख.५)किरण संतोष सरुळे.६)सुरज गजानन शेटे.७)शिवराज उमाकांत शेटे.८)गोविंद शामसुंदर दिंडाळकर.९)प्रथमेश प्रभाकर हराळ.१०)अजय राजु घुसळे.११) राजविर प्रितम चवरे.१२) सुशील गोपाल चऱ्हाटे.१३)सुरज बाळकृष्ण वावरे. तसेच स्काऊट शिक्षक श्री.आर. एस.जगदाळे.हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.१६ जिल्हा स्काऊट गाईड मेळाव्यात जि.प. प्रशाला.शाळेतील  विद्यार्थ्यांनी .तब्बल सहा पारितोषिके पटकावली.जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा स्काऊट विभाग प्रथम क्रमांक.१)रितेश रमेश सरुळे.जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा गाईड विभाग तृतीय क्रमांक.१कु.आरती भिमराव चवरे. खरी कमाई राष्ट्रमाता जिजाऊ गाईड पथक गाईड विभाग तृतीय क्रमांक .मार्गदर्शक.श्रीमती.पाटील.व्ही.आर. जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा गाईड विभाग तृतीय क्रमांक.१) कु.आरती भिमराव चवरे.मार्गदर्शक श्रीमती.पाटील. व्ही.आर. ध्वजारोहण स्पर्धा वीर भगतसिंग स्काऊट पथक स्काऊट विभाग प्रथम क्रमांक.प्रथमोपचार स्पर्धा वीर भगतसिंग स्काऊट पथक स्काऊट विभाग तृतीय क्रमांक.असे तब्बल सहा पारितोषिके जि.प. प्रशाला.साखरा.शाळेने पटकावली.याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक.श्री.होडगर सर तसेच गावकरी मंडळीनकडून विद्याथ्र्यांचे अभिनंदन केले जात आहे

No comments:

Post a Comment