तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 4 February 2020

पालम भाजपा तालुकाध्यक्षपदी शिवाजीराव दिवटे यांची निवड
अरुणा शर्मा


पालम :- तालुका भाजपाच्या तालुकाध्यक्षपदी शिवाजीराव दिवटे यांची निवड करण्यात आली हि निवड निवडनूक निर्वाचन अधिकारी शशिकांत देशपांडे यांनी नियुत्ती पत्र देऊन त्यांची निवड केली यामुळे भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य गणेशराव रोकडे यांनी शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार केला याप्रसंगी पंचायत समिती उपसभापती अण्णासाहेब किरडे, खरेदी-विक्री संघाचे सभापती डॉ. रामराव उंदरे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब रोकडे, सुनिल छाजेड, अशोकराव पौळ,  पदअधिकारी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a comment