तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 7 February 2020

महात्मा गांधी, संत गाडगेबाबा यांच्या विचारूतुनच ग्राम स्वच्छतेची प्रेरणा मिळते. - प्रा.टि पी मुंडे


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
मौजे टोकवाडी येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद आणि जवाहरलाल नेहरु महाविद्यालय परळी वैजेनाथ हा महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनाचे शिबीर जल संवर्धन व जलव्यवस्थापना साठी युवक युती शिबीर दिनांक 6 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी या शिबीराचे आयोजन आसून 6 फेब्रुवारी रोजी या शिबीराचे उदघाटन झाले.सर्व मानवराचया हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतीमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.  यावेळी प्रा. टि पी मुंडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थीना राष्ट्रीय सेवा योजनाचे महत्व पटवून देऊन त्यानी आसे सांगितले की महात्मा गांधी संत गाडगेबाबा यांच्या विचारूतुनच ग्राम स्वच्छतेची प्रेरणा मिळते यावेळी डाॅ.राजाराम मुंडे ,गाडगे गुरूजी ,प्रा. डाॅ.लक्ष्मण मुंडे,  प्रा. डाॅ. बी डी मुंडे,  प्रा. जोगदड , प्रा. खाडप. मारोती मुंडे  .संजय मुंडे. आदी नी ग्राम स्वच्छते संदर्भात मार्गदर्शन केले. या वेळी संरपच गोदावरी मुंडे.  उपसरपंच  मंदाकीनी काळे .जगनाथ मुंडे.  सुग्रीव मुंडे. प्रा. महादेव रोडे.रतन रोडे.  प्रा. डहाळे. प्रा. नागरगोजे. प्रा. घरजाळे या कार्यक्रमास महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक कर्मचारी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment