तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 24 February 2020

प्रा.सुनील मगरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश


मुंबई (प्रतिनिधी) :-  महाराष्ट्र राज्याचे वित्त मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा.जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रा .सुनील मगरे , माजी नगरसेवक तथा अधिसभा सदस्य , डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद , मुप्टा संघटनेचे संस्थापक सचिव यांचा आज दि .२४ फेब्रुवारी २०२० रोजी मंत्रालय, मुंबई येथे पक्ष प्रवेश झाला, यावेळी आमदार मा.विक्रम काळे, शिक्षक आमदार सतीश चव्हाण, आमदार विश्वजित जगताप तसेच , मुप्टा संघटनेचे असंख्य कारकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment