तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 12 February 2020

पालम कॉग्रेस कमि‍टीच्‍या कार्याध्‍याक्ष पदी कृष्‍णा (भैया) भोसले यांची निवड
अरुणा शर्मा


पालम :- जनतेच्‍या अडीअडचणीशी बांधीत राहुन व शेतकर्याच्‍या प्रश्‍नाचा वेळोवेळी शासनास्‍तरावर मांडून व तालुक्‍यातील बेरोजगार तरूणाशी संवाद तालुक्‍यातील प्रतेक गोष्‍टीची जान असनारे समाजसेवक तरून तडफदार नेतृत्‍व करण्‍याची क्षमता असणारे कृष्‍णा (भैया) भाउसाहेब भोसले यांची मा.आमदार तथा जिल्‍हा अध्‍यक्ष सुरेशराव वरपुडकर साहेब यांच्‍या हस्‍ते पालम कॉग्रेस कमि‍टीच्‍या कार्याअध्‍याक्ष पदी निवड करण्‍यात आली. या निवडीचे स्‍वागत पालम तालुका कॉग्रेस कमेटीचे अध्‍यक्ष गुलाबरावजी सिरस्‍कर व शहरअध्‍यक्ष शेख अहेमद भाई, कॉग्रेस नेते अकबर पठाण, कॉग्रेस सेवादलचे साबेर खुरेशी, महिला कॉग्रेस अध्‍यक्ष अरूणा ताई शर्मा, कॉग्रेस नेते सय्यद विखार तसेच उत्‍तम गादगे, रामप्रसाद कदम, मोमिन उस्‍मान, काजी साजेद भाई, अविनाश पेठपिपळगावकर, शिंदे पाटील, विठ्ठलराव जाधव, सचिन भोळे, कापसीकर, श्रीकुमार वाडेवाले, रमजान भाई, भाउसाहेब गादगे, बशिर खान पठाण, माधव गिरी, सुलतान भाई, भबवानराव जगले, खलील शेख सर्व कॉग्रेस कमिठीच्‍या नेत्‍यानी व कार्यकर्तानी या निवडी बद्दल अभिनंदन केले.                          

No comments:

Post a comment