तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 15 February 2020

पातुर्डा जिल्हा परिषद उर्दु शाळेत बाल आनंद मेला संपन्न विविध मिठाई पदार्थाचे स्टाल आकर्षक


 संग्रामपुर [ प्रतिनिधी] तालुक्यातील पातुर्डा येथे जि प उर्दु उच्च माध्यमिक शाळेत बाल आनंद मेला उत्सहात संपन्न झाला वर्ग १ ते ७ पर्यतचे तिनशे विद्यार्थी व विद्यार्थीनी सहभाग घेऊन विविध पदार्थ तयार करून जि प उर्दु शाळेच्या प्रांगणात स्टाल लावला होता यात बंगाली मिठाई ,गाजर हलवा,दुधिया हलवा, तुपाचे लाडू, कोकते, टिकिया, समोसे , साबुदाना वडा, पाणी पुरी, विदर्भ मेवा बटर, गुलाब जामुन, आदी विविध पदार्थाची लागवण खर्च ३२०० रुपये आला तर विविध मिठाई पदार्थातुन विक्रिकरून खरी कमाई बाविशे रुपये नफा झाला विविध स्वादिस्ट पदार्थाचा आस्वाद पालक नागरिकांनी घेतली विविध पदार्थ मिठाई विक्रितुन आलेला नफा खरी कमाई बाविशे रुपये वर्ग निहाय १ ते ७ च्या विद्यार्थी प्रमुख कॅपटन यांनी मुख्यध्यापक नफ्याची रक्कम बाविशे रुपये एकबाल हुसेन यांच्या कडे सुपुर्द केले यावेळी मुख्यध्यापक एकबाल हुसेन शिक्षक शकिल अहेमद ,मो मतिन ,मो आसिफ, मो फरहान शिक्षिका गजाला परविन, नाहिद अखतर ,शहेनाज परविन ,आमेनाबी शालेय व्यवस्थापण समितीचे शेख ईसुफ ,नबिखासाहेब, सैय्यद लयाकत, अमजखा ठेकेदार हसन ठेकेदार,व पालक वर्ग उपस्थीत होते

No comments:

Post a comment