तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 13 February 2020

पालम पो.स्टेशनला सात महिण्या पासून पोलीस निरक्षक नाही
अरुणा शर्मा


पालम :- पोलिस स्टेशन येथे तब्बल सात महिण्या पासून पोलिस निरक्षकाचे पद रित्त सध्या सातमहिण्या पासुन स.पो. निरक्षक चालवत आहे गाडा मात्र तालुक्यावर कुठलिच वचक नसल्या मुळे तालुक्यातीत दिवसेन दिवस शांतता सुव्यवस्था ढासळत चाली आहे. पुर्वी पोलिस निरक्षक विध्यासागर श्रीमनवार यांची बदली दि. 20 ऑगस्ट रोजी हिगोंली येथे झाली होती. मात्र त्याच्या जागी नविन पोलिस निरक्षक देण्यात आले नाही. सात महिण्या पासून स.पो.नि.सुनिल माने तालूक्याचे पोलिस स्टेशन चालवत आहेत. मात्र त्यांची तालुक्यावर कुठलीच वचक नसल्याने शांतता सुव्यवस्था दिवसेन दिवस बिघडत चाली आहे  पालम पोलीस स्टेनला नविन पोलिस निरक्षक मिळेल का ? अशी मागणी तालुक्यातील जनता करत आहे.

No comments:

Post a comment