तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 26 March 2020

साखरा येथील सर्व किराणा आणि मेडिकल सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत चालू राहणारसाखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

सेनगाव तालुक्यातील साखरा येथील सर्व किराणा दुकान दि .25/27/29/31/मार्च 2020रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 पर्यंतच ठेवावी आणि आपल्या दुकानावर साँनिटायजर ठेवा व ते ग्राहक वापरतील यांची दक्षता घ्यावी व किराणा दुकानावर गर्दी करु नये मा .जिल्हा अधिकारी याच्या आदेशाचे पालन करावे अश्या सूचना नगर .पंचायत चे मुख्यधीकारी शैलेश फडसे सेनगाव यांनी दिल्या आहेत व तसेच साखरा येथें कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहें पोलिस निरीक्षक सरदारशिंग ठाकूर यांनी किराणा मेडिकल भाजीपाला या दुकानदारांना सूचना देऊन योग्य प्रकारे या जीवन आवश्यक वस्तू देण्यात याव्या अश्या सूचना देण्यात आल्या आहेत


तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी 

साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

No comments:

Post a Comment