तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 24 March 2020

पालकमंत्री मा.धंनजय मुंडे यांचा कृष्णा कोयनेच्या पट्ट्यात अडकलेल्या ऊसतोड मजुरांना दिलासा....!


     बीड जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री मा.धनंजय मुंडे साहेब (सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य) बीड जिल्ह्यातील जे ऊसतोड मजुर कोयना कृष्णा खोऱ्यातील साखर कारखाने प्रामुख्याने कोल्हापूर, सांगली, मिरज, सातारा, इचलकरंजी या मुख्य शहरांजवळ असणाऱ्या साखर कारखान्यावर जवळपास १ लाख मजुर अडकले आहेत.
     राज्यातील सद्य परिस्थिती लक्षात घेऊन एका ऊसतोड मजुराच्या मुलाने मुंडे साहेबांकडे केलेले आरोग्य व सुविधांविषयक मदतीचे आव्हान व त्या आव्हानाला पालकमंत्री यांनी एक प्रशासक म्हणून घेतलेला निर्णय खंबीरपणे उभे राहण्यासाठी दिलेले प्रोत्साहन, त्यांनी केलेले तात्काळ नियोजन अनेक लोकप्रतिनिधींना प्रेरणा व ऊसतोड मजुरांना करोनाशी धीर व स्फुर्ती देणारे आहे..!

No comments:

Post a Comment