तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 13 March 2020

पातुडर्यात सरस्वती वाचनालयच्या वतीने आयोजीत कार्यक्रम कोरोनो व्हायरस मुळे रद्द जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली


  संग्रामपुर [ प्रतिनिधी] तालुक्यातील पातुडर्यात शासन मान्यता प्राप्त सरस्वती वाचनालयच्या वतीने १४ मार्च रोजी भव्य वऱ्हाडी कविसंम्मेलन 'कार्यक्रम असा कि पोटभर हसा ' सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन सरस्वती वाचनालयच्या प्रांगणात करण्यात आले होते परंतु कोरोना व्हायरस ची खबरदारी म्हणुन आरोग्य विभागाच्या सुचने नुसार सर्तकतेच्या इशारा म्हणुन गर्दीच्या ठिकाणी जाने टाळा गर्दी च्या ठिकाणी कोरोना व्हायरस चा धोका लक्षा घेता १४ मार्च रोजी सदर कार्यक्रमाला कोरोना व्हायरसमुळे जिल्हा प्रशासनने परवानगी नाकारली तसेच जिल्हा ग्रथालय संघाच्या सुचनेवरून कविसंम्मेलन रद्द करण्यात येत असल्याचे असे आव्हाण संग्रामपुर तालुका ग्रंथालय संघाचे तालुकाध्यक्ष शिवकुमार चांडक व सरस्वती वाचनालय संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे

No comments:

Post a Comment