तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 23 March 2020

स्वप्नभूमी संस्थेत अनाथ मुलासह सर्व कर्मचाऱ्यानी एकत्र येऊन घंटानादच्या तालात अभिनंदन केलेआरूणा शर्मा
पालम  तालूक्यात केरवाडी येथिल स्वप्नभूमी या सामाजिक संस्थेमध्ये दि.22 मार्च सायंकाळी पाच वाजता पोलिस,डॉक्टर,मिडिया,नर्सेस,स्वच्छता कर्मचारी
समाजातील सेवा देणाऱ्या लोकांकरता सैनिक,एस आर पी, सी आर पी या लोकांच्या कौतुका करिता अभिनंदन  आणि यांचे आभार व्यक्त करण्याकरता सामाजिक संस्थेमार्फत सर्व कर्मचारी संस्थेतील अनाथ मुले महिला  यांनी एकत्र येऊन अंदाजे शंभर एकत्र राहणारा आसे सर्व कर्मचारी (स्टाफ) मिळून घंटानादाच्या तालाधरूण आभार व्यक्त केले या वेळी संस्थेचे संचालक श्री सूर्यकांत कुलकर्णी व्यवस्थापक घोंडीबा सारंग,तसेच अजिक्य कुलकर्णी,आशिष कुलकर्णी,
रामजी लटपटे,ज्ञानोबा एडके,विष्णू जाधव,
गंगाताई माने,कालिदीताई जाधव,अनिताताई हळी हे सर्व कर्मचारी वर्ग एकत्र राहत असतात संस्थाचे हे एकच कुटुंब आहे  सर्व जन एकत्र मैदानात येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत घंटानाद करून समाजातील सेवा करणाऱ्या सर्व सेवा वृत्तींचे आभार व्यक्त केले

No comments:

Post a Comment