तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 26 March 2020

पालम तालुक्यातील वीज ग्राहकांना विनंती अधिक क्षमतोचे विज वापरू नकाआरूणा शर्मा
पालम  तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील तमाम घरगुती वीज ग्राहकांना सूचित करण्यात येते की कोरोना आजाराचा  प्रादुर्भाव टाळण्यासाठी 14 एप्रिल 2020 पर्यंत संपूर्ण भारत लाँक डाऊन केलेले आहे तरी या काळात आपण घरामध्ये शेगडी ,हीटर ईतर अधिक क्षमता चे करंट घेणारे लोडच्या वस्तू वापर करु नये,व् यामुळे गावाचा ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त होणार नाही याची आपण सर्वांनी दक्षता घ्यावी. ट्रांसफार्मर दुरूस्तीचे यूनिट सुद्धा बंद असल्याने  ट्रांसफार्मर मिळण्यास विलंब होऊ शकतो.तरी पालम तालुक्यातील सर्व विज ग्राहकांना विनंती आहे की आपल्या कडील विज वापर कमीत कमी वापर करण्यात यावे यासाठी सर्व  आव्हाण वीज ग्राहकांना केले आहे

No comments:

Post a Comment