तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 23 March 2020

परळी तालुक्यातील टोकवाडी, खोडवा सावरगाव, मलकापूर, हेळंब येथील ग्रामीण भागातील जनता कर्फ्युला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  परळी तालुक्यात सामसूम असून जनता कर्फ्युला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नेहमी गजबजलेल्या मोंढा मार्केट येथेही व्यापा-यांनी कडकडीत बंद पाळला आहे. टोकवाडी, खोडवा सावरगाव, मलकापूर, हेळंब यासह अनेक तालुक्यातील गावागावात देखिल शंभर टक्के प्रचंड पांठिबा मिळत आहे. जनावरे देखिल गोठ्यात बांधुन जनता कर्फ्युचे पालन नागरिक करत आहे.

No comments:

Post a Comment