तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 24 March 2020

सग्रामपूर तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंन्द्र निहाय राज्यातुन आलेल्या ८ ५० नागरिकांची नोंद आरोग्य विभाग सर्तक , तपासणीत एकहि कोरोना संशयीत, बाधीत नाही


संग्रामपुर [ प्रतिनिधी] संपुर्ण जगात  कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने आरोग्य विभाग जिवाचे राण करून नागरिकांना वेळोवेळी उपाय योजनेच्या  सुचना देत आहे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातुन आलेल्या नागरिंकांनी स्थानिक  प्रशासनाकडे तसेच आरोग्य विभागाकडे नोंद करावी म्हणुन ग्रा प प्रशासन आरोग्य विभागा करवी मुनयादी, लाऊडिस्पीकर च्या माध्यमातुन  जनजागृती केली  ग्रा प  व आरोग्य विभागाच्या आव्हाण नुसार सुज्ञ नागरिक सामाजीक कार्यकर्ते ग्रा प व आरोग्य विभागाला दुरध्वनी वरून माहिती देत असल्याने संग्रामपुर तालुक्यात प्राथमिक आरोग्य निहाय   राज्यातील  पुणे, औरंगाबाद, नागपुर, नासिक आदी शहरातुन आलेले नागरिक त्यात संग्रामपुर प्रा आ केंन्द्र  189 , पातुर्डा प्रा आ केंन्द्र 235, सोनाळा 242, वानखेड 184 एकुण 850 असुन यात 634 पुरुष तर  215 महिलाचा समावेश असुन  तिघे होम क्वॉरंटाईन त्यात सौदी अरेबिया मक्का येथुन उमरा करुन आलेली एक महिला व पुणे येथुन आलेल्या दोन युवकाचा समावेश आहे संग्रामपुरात मित्र परिवार संग्रामपुच्या वतीने स्वखर्चाने फवारणी करण्यात आली आरोग्य विभाग करवी प्रा आ  केंद्र निहाय  फवारणी सुरू आहे  होम क्वॉरंटाईन ३ व्यक्ती असुन कोरोनाचा संशयीत किवा एकही बाधीत रुग्ण तालुक्यात नसल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली कोरोना चा प्रादुर्भाव  रोखण्यासाठी बाहेरून येणाऱ्या व्यक्तींची प्रा  आरोग्य केंद्र निहाय संग्रामपुर पातुर्डा, सोनाळा, वानखेड,  येथे बाहेरून नोद घेतली जात आहे व सोबतच त्यांचे कडून आवश्यक माहितीही घेऊन तपासणी केली जात आहे यात तालुक्यातील ४ प्राथमिक केन्द्रात ८५० नागरिकांची आरोग्य विभागाने तपासणी केली    संग्रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण आले व गेल्या नंतर  फवारणी  आरोग्य विभाग करित आहे यातून कोरोना चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ही खबरदारी आरोग्य विभाग घेत आहे प्रत्येकाने आपले कर्तव्य समजुन राज्यातुन विविध शहरातुन येणाऱ्या  व्यक्तीच्या तपासण्या करुन घेणे गरजेचे आहे कोरोनाने संपुर्ण जगाला  संकटात टाकले परंतु आरोग्य विभाग वेळो वेळी केलेल्या सुचने प्रमाणे दक्ष राहून पालन उपाय योजना केल्यास कोरोनावर विजय मिळविणे शक्य आहे  घरात राहण्याचा सल्ला दिल्या प्रमाणे नागरिकांनी सहकार्य करावे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन  स्तरावरून सर्व प्रकार प्रयत्न करित आहे परंतु नागरिकांनी सर्वपरिने सहकार्य करावे घाबरण्याचे कारण नाही अफवावर विश्वास ठेऊनये  आरोग्य विभागाच्या दिलेल्या सुचने व घ्याची खबरदारी उपाय योनचे पालन करून आरोग्य विभाग नागरिकांचे सहकार्य समन्वयातुन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखने शक्य असल्याचे मत तालुका  वैद्यकीय अधिकारी डॉ मयुर वाडे यांनी व्यक्त केले

No comments:

Post a Comment