तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 21 March 2020

कोरोनोच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शिवाजी कुलकर्णी यांच्या हस्ते मास्कचे वाटप


अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शिवाजी (दादा) कुलकर्णी यांच्या वतीने 
कोरोना सारख्या साथीच्या आजारामुळे बचाव व्हावा या बाबत जनजागृती करून गरजू जनतेला मास्क,चे वाटप करण्यात आले.

       अंबाजोगाई येथे विविध ठिकाणी कोरोनाची जनजागृती करीत मास्कचे वाटप करण्यात आले. संपूर्ण जगात खळबळ माजलेल्या कोरोना व्हायरसच्या भीतीने जनसामान्यांना हैराण करून टाकले आहे. या कोरोनाच्या भीतीने सामान्य नागरिक भयभीत झाले आहेत. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अंबाजोगाईत मास्कचे वाटप करण्यात आले. तसेच  80/समाज कारण 20/राज कारण हा मुंळ मंत्र आम्हा शिवसैनिकाला  दीला मोठ्या साहेबांनी मा.हिंदुह्यदय संम्रट बाळासाहेब ठाकरे. याचा वसाघेऊन पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ऊध्वजी ठाकरे साहेब व युवासेना प्रमुख  व मंत्री मा.आदीत जी ठाकरे साहेब यांच्या आदेशा ने शिवसेनेचे नेते मा. चैद्रकांतजी खैरै साहेब व बीड जिल्हाचे सप्रर्क प्रमुख मा.अंनद जी जाधव साहेब बीड जिल्हा प्रमुख मा.सचिन भैया मुळुंक व माजी जिल्हा प्रमुख मा.अनिल दादा जगंताप या सर्वाच्या मार्गदर्शनाने शिवसेनेचे मा.उपजिल्हा प्रमुख शिवाजी दादा कुलकर्णी हास्ते वाटप होत आहे.
खोकला किंवा शिंका आल्यास नागरिकांनी तोंडावर रुमाल किंवा टिशू पेपर धरावे आणि टिशू लगेच कचरापेटीत टाकून त्याची विल्हेवाट लावावी. खोकताना किंवा शिंकताना तोंडासमोर हात धरू नये. सर्दी, खोकला, घसा दुखीचा त्रास उद्भवल्यास जवळच्या सरकारी रुग्णालयात किंवा सरकारमान्य डॉक्टरांचा सल्ला घेउन औषधोपचार घ्यावा, डॉक्टरांच्या सल्ल्याने मॉस्क किंवा स्वच्छ धुतलेला रुमाल वापरावे, गर्दीच्या ठिकाणी किंवा समारंभात जाणे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment