तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 13 March 2020

जि प शाळेची वाघळा येथे कोरोना विषयक जनजागृती रॅली


प्रतिनिधी

पाथरी:-जागतिक स्तरावर थैमान घातलेल्या कोरोना या रोग विषयी विद्यार्थी आणि गावकऱ्यांना जनजागृती व्हावी या उद्देशाने प्रशाला व प्रा शाळा वाघाळा च्या वतीने शुक्रवार १४ मार्च रोजी गावातून रॅली काढून विद्यार्थ्यांनी  कोरोना  विषाणू पासून होणारे दुष्परिणाम व लक्षणे आणि त्यावरील उपाययोजना घोषणा देऊन सांगितल्या. 
यावेळी  जागृतीपर आधारीत विविध लिखित फलक ही बनवले होते.या रॅली ची सुरुवात शाळेच्या प्रांगणातून करून गावातील चौकाचौकात व घरोघरी याचे उपाय व काळजी कशी घ्यावी ते सांगण्यात आले.
या प्रसंगी तंटामुक्ती अध्यक्ष माणिक घुंबरे ,सरपंच सदाशिव घुंबरे  ,शा समिती अध्यक्ष कल्याण घुंबरे,  बंटी पाटील ,मु अ चव्हन मॅडम  ,क्रीडा शिक्षक शेख मुजिब ,शंकर धावारे ,सचिन वाघ ,पाटील पवन ,गवारे आर, कटारे ए ,कासले स्वामी यु एस ,सूत्रावे एस ,जाधव ए, लांडे एस ,उपस्थित होते 
या कामी आयोजन करणाऱ्या साठी शंकर धावारे ,सचिन वाघ ,राधाकृष्ण गवारे ,अक्षय कटारे ,पूजा कदम ,साक्षी पोपळघट ,माया साळवे ,जानव्हही जाधव ,संघर्ष साळवे ,अतुल मस्के ,आयन शेक ,,वैजनाथ घुंबरे , अनुसया तिडके  आदी नि परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन शंकर धावारे यांनी तर राधाकृष्ण गवारे यांनी आभार मानले

No comments:

Post a Comment