तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 23 March 2020

या क्षणाची सर्वात मोठी बातमी


परभणी शहरात कोनत्याही दैनिकाचे वितरण होणार नाही

परभणी /
परभणी जिल्हा व्रतपत्रविक्रेता संघटनेची तातडीची बैठक घेऊन एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.शहरातील सर्व पेपर वाटपाचे काम दि ३१/३/२० पर्यंत बंद करण्याचा निर्णय एकमताने निर्णय घेण्यात आला आहे .सकाळी आमलात येणार आहे.तरी सर्व मायबाप ,विक्रेता,वितरण व्यवस्थापक संपादक,प्रकाशक शाखाप्रमुख ,टँक्सी धारक,वाचक,विक्रेता,सब डिलर,मुख वितरक,जिल्हा प्रतिनिधी, मुख्यमालक,यांनी  नोंद घ्यावी

No comments:

Post a Comment