तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 23 March 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज संपूर्ण परळी शहरात केली फवारणी - किशोर पारधे , स्वच्छता व आरोग्य सभापती

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) 22 :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून ना .धनंजयजि मुंडे साहेब सामजिक न्याय मंत्री यांचा सुचणे वरून व  वाल्मीक अण्णा कराड गट नेते , सरोजनि ताई हालगे नगराध्यक्षा , शकील कुरेशी , उपाध्यक्ष न .प .अरविंद मुंडे , मुख्याधिकारी , यांचा मार्गदर्शन खाली आज परळी शहरात कोरोना रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून आज परळी शहरात स्वच्छता व आरोग्य सभापती किशोर पारधे यांनी सेनेटायझर , नोवन , व ब्लिचिंग पावडर यांची फवारणी करण्यात आली , फवारणी करताना किशोर पारधे , स्वच्छता व आरोग्य सभापती , नगरसेवक शरीफ भाई ,सुनील आदोडे  भीसेवाड , गंगा मस्के  आदी जण होते

No comments:

Post a Comment