तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 25 March 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हवालदिल नागरिकांना रिसोड शहरातील उपचारासाठी

 खाजगी दवाखाने सुरू ठेवा 

महेंद्रकुमार महाजन 

कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये अगोदरच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पार्श्वभूमीवर नागरिकांना रिसोड मधील हॉस्पिटल मध्ये चकरा माराव्या लागत आहेत काही खाजगी डॉक्टरांनी आपले हॉस्पिटल बंद ठेवले आहेत डॉक्टर अशियन च्या अध्यक्ष सोबत बोललो आता त्यांनी सांगितले आहे की आमच्याकडे सेफ्टी साठी लागणारे औषधे आमच्याकडे उपलब्ध नाहीत त्यामुळे आमच्या काही डॉक्टरांनी ओपीडी बंद ठेवली आहे हे आमच्या निदर्शनात आले आहे

No comments:

Post a Comment