तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 20 March 2020

कापडशिंगि येथे गारपीटीने कांदा बीजोत्पादनाचे मोठे नुकसान
साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 


सेनगाव तालुक्यातील  कापडशिंगि येथे अवकाळी पावसाने व गारपीटीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान जाले आहें विशेष म्हंजे तालुक्यातील कांदा बीज उत्पादन घेण्याचे प्रमाण वाढले आहें 70% टक्के च्या बरं नुकसान जाले आहें हि शेती तर पूर्णत हातची गेली आहें तसेच गहू हरभरा हळद याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान जाले आहें कापडशिंगि येथील अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान जालेला कांदा बीज गहू हरभरा एरडे या पिकाची पाहणी करतांना कृषी अधिकारी पवणे साहेब संतोष हराळ दीपक हराळ नितीन बर्वे हे नुकसान जालेल्य पिकांची पाहणी करतांना तरी प्रशासनाने लवकरात लवकर या शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी नारायण हराळ भगवान हराळ रमेश गडदे चंद्रकांत बर्वे वसंतराव हराळ कान्हबाराव मालोदे  दौलतराव बर्वे याच्या सह भागातील शेतकरी वर्गाकडून होत आहें


तेजः न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a Comment