तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 23 March 2020

पातुडर्यात उद्याचा आठवडी बाजार रद्द ग्रा प प्रशासनाचे आव्हाणसंग्रामपुर [ प्रतिनिधी] कोरोना संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी लग्न सभारंभ , कार्य रद्द करण्यात आले आठवडी बाजार म्हटले कि गर्दीचे ठिकाण आले तालुक्यातील पातुर्डा येथे दर सोमवारला आठवडी बाजार भरतो पातुर्डा सह जवळपास १८ खेडे गावातील नागरिक एकत्र येतात कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्राम प्रशासनाने आठवडी बाजार रद्द केल्याचे मुनयादी मार्फत जाहिर केले त्यामुळे गावातील तसेच बाहेर गावातील आठवडी बाजारासाठी भाजीपाला व्यापारी यांनी येऊ नये आठवडी बाजार रद्द करण्यात आल्याचे आव्हाण सरपंच शैलजाताई भोंगळ, ग्रामविकास अधिकारी एस पी मेहेंगे यांनी केले आहे

No comments:

Post a Comment