तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 26 March 2020

यंग सिटिझन टिमकडुन मंगरुळपीरच्या गरजू लोकांना पुरवण्यात येईल अन्नगरजुंनी संपर्क करन्याचे आवाहन

वाशिम(फुलचंद भगत)-भारता मध्ये थैमान घातलेल्या कोरोना व्हायरस ला नस्ट करण्या साठी माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदींनी संपूर्ण भारता मध्ये 21 दिवसांचा लॉक डाउन चा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने आपल्या मंगरुळपीर शहरातील जे गोर गरीब लोक आहेत, ज्यांची  दोनवेळच्या जेवणाची व्यवस्था होऊ शकत नाही,  त्या लोकांची    दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था   यंग सिटीझन टीम अंतर्गत करण्यात  येत आहे. तरी आपल्या परिसरातील अशी  गरजू लोक असतील तर त्यांची माहिती खालील  संपर्का वर द्यावी. 
त्या व्यक्तींची  दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था 14 एप्रिल परियंत घरपोच करण्यात  येईल असे संघटनेकडुन सांगन्यात आले आहे.

*माहिती करिता संपर्क
सूचित देशमुख -
9421004970
अतुल खोपडे-
7507658612 
करण मुंधरे-
8888954354
अनुप इंगळे -
8975124812
समरजीत रघुवंशी-
7218666113
दीपक खांबालकर-
8446912987
घरात थांबू या, कोरोनाला हरवू या असे आवाहनही यंग सिटिझम टिमकडुन करन्यात आले आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835,8459273206

No comments:

Post a comment