तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 25 March 2020

परळीत समर्थ बचत गटाच्या वतीने गरजूंना मोफत एक हजार मास्कचे वाटप

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- देशासह राज्यात कोरोना या जीवघेण्या आजाराने थैमान घातले असून याची लागन आत्तापर्यंत ५०० लोकांना झाली आहे. यावर उपाय म्हणून
सामाजिक बांधिलकी जपत समर्थ बचत गट परळी वैजनाथ तर्फे  प्रभू वैधनाथ मंदिर परिसर,हमाल, रिक्षा वाले व गरजूंना १००० मोफत मास्क चे वाटप करण्यात आले. हे महामारीचे संकट दुर करून सर्वांना यातून सुखरूप पणे बाहेर काढ अशी प्रभू वैधनाथास यावेळी  प्रार्थना करण्यात आली. 
या वेळी अध्यक्ष:- चारुदत्त करमाळकर, उपाध्यक्ष:-विशाल पाठक, सचिव:-निलेश चाटूफळे
समीर बनवसकर,अमोल शिंदे,प्रवीण तोताडे, मनोज सी कुलकर्णी, मनोज डी कुलकर्णी, दिनेश लोंढे, विनोद कानेगावकर,शर्वकुमार चौधरी, रोहित कुसुमकर, नागेश अवलगावकर,प्रदीप देशपांडे, नारायण नाईकवाडे, विशाल जोशी,यशवंत देशमुख, वैभव जोशी,प्रवीण जोशी,लखन सुरवसे, रंगनाथ कुलकर्णी ईत्यादी उपस्थित होते.

No comments:

Post a comment