तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 23 March 2020

कोरोनाचे संकट रोखण्यासाठी जनता कर्फ्यू मध्ये सहभागी व्हा― प्रा. विजय मुंडे

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  दि...21
अख्या जगात कोरोना विषाणू येथे थैमान घातला असून भारतामध्येही याचे अनेक रुग्ण सापडत आहेत महाराष्ट्राची कोरोना ग्रस्त रुग्णांची संख्या 63 वर जाऊन पोहोचली आहे त्यामुळे या वैश्विक महामारी चा सामना करण्यासाठी व त्याला रोखण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांनी रविवार दि 22 मार्च रोजी सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत लोकांनी आपल्या घराबाहेर निघता जनता कर्फ्यू मध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन केले होते त्याचे समर्थन करण्यासाठी नागरिकांनी 22 मार्च रोजी होणाऱ्या जनता कर्फ्यू मध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन मार्केट कमिटीचे उपसभापती प्रा विजय मुंडे यांनी केले आहे.


   रविवार दि 22 मार्च रोजी सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत कोणीही आपल्या घराच्या बाहेर निघता सर्वांनी घरी बसून जनता कर्फ्यू मध्ये सहभाग नोंदवावा सर्वांनी एकत्रित येऊन देशाच्या पंतप्रधानांनी केलेल्या आव्हानाला समर्थन देणे गरजेचे आहे हे समर्थन आपल्या सर्वांना करून यापासून बचाव करण्यासाठी चे आहे त्यामुळे आपल्याला व आपल्या कुटुंबाला यापासून संरक्षण मिळेल आणि या विषाणूपासून आपल्या कुटुंबाचे संरक्षण करता येईल त्यामुळे रविवार ती 22 मार्च रोजी होणाऱ्या जनता कर्फ्यू मध्ये सर्व नागरिकांनी शासनाने व प्रशासनाने केलेल्या सर्व सूचनांचे पालन करून जनता कर्फ्यूला समर्थन देऊन पाठिंबा द्या असे आवाहन परळी मार्केट कमिटीचे उपसभापती प्रा. विजय मुंडे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment