तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 25 March 2020

गोराराम मंदीराचा प्रभु राम जन्मोत्सव रद्द-रामदासी


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
कोरोना या आजारच सावट मानवार निर्माण झाल्याने परळी येथील गोराराम मंदीरचा यावर्षीचा श्री प्रभु राम जन्मोत्सव रद्द करण्यात आल्याचे विश्वस्त रामदासी परिवारा कडुन जाहीर करण्यात आले आहे.
     विश्वस्त रामदासी परिवाराकडुन प्रभू श्री रामाच्या सर्व राम भक्तांना जड अंतकरणाने सांगावेसे वाटते की,  या वर्षी होणाऱ्या प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव हा सार्वजनिक स्वरूपात होत नसून आपणास कळविण्यात येथे कि सरकारी आवाहनानुसार करोना या गंभीर रोगाच्या साथीमुळे या वर्षी   परळी वैद्यनाथ येथील संस्थान श्री गोराराममंदीरात दिनांक 25 तारखेपासून होणारा राम जन्मोत्सवानिमित्त अध्यात्मरामायण यावर्षी रद्द करण्यात आले असून दि.२-४-२०२० रोजी होणारा श्री राम नवमीचे सर्व जाहीर कार्यक्रम रद्द केले आहेत यंदाची श्री राम नवमी ही घरगुती पद्धतीने साजरी केली जाईल.व श्री राम मंदीर सार्वजनीक दर्शनासाठी बंद राहील याची नागरीकांनी नोंद घयावी, कोणीही दर्शनासाठी मंदीरात येऊ नये व गर्दी करु नये, सर्वानी सहकार्य करावे हि विनंती
श्री रामदास रामदासी ,श्री.लक्ष्मण रामदासी,श्री.नंदकुमार रामदासी संस्थान श्री गोराराम मंदिर परळी वैजनाथ यांच्या वातिने करण्यात आले आहे.

No comments:

Post a comment