तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 24 March 2020

हिवरखेडा येथे कोरोना व्हायरस वर खबरदारी म्हनुन ग्रामपंचायत कडून जनजागृती रैलीसाखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे आज हिवरखेडा येथील ग्रामपंचायत कडून जनजागृती रैली काढून जे लोक बाहेरगावा वरून आले आहेत त्यांनी आप आपली तपासणी करून घ्यावी आत्ता पर्यंत हिवरखेडा येथें बाहेर गावा वरून 30 जणे आले आहेत यामधे पुणे मुंबई नाशिक औरंगाबाद वरून आदी नागरिक आले आहेत मात्र अद्याप हि त्याची कोणतीही तपासणी जालेली नाही आरोग्य विभागाने लक्ष देऊन हिवरखेडा येथील आलेल्या ग्रामस्थांचि तपासणी करून घ्यावी जे बाहेरगावा वरून आले आहेत ते पूर्ण गावात फिरत आहेत तसेच हिवरखेडा येथें कोरोना वर व्हयलर व एक समिती स्थापन करण्यात आली या समिती चे अध्यक्ष सरपंच विलास कल्पना हराळ ग्रामसेवक श्री खोडके साहेब व सदस्य दगडूजी डाखूरे उध्वव डाखुरे गावातील प्रतिष्ठात नागरिक गंगाराम गायकवाड भगवान निरगुडे संजय देसाई अंगावाडी ताई रंजना इंगळे आशा वर्कर रेणुका गायकवाड आरोग्य कर्मचारी कळसरे पत्रकार शिवशंकर निरगुडे अशी समिती स्थापन करण्यात आली आहें या समिती ने घरोघरी जाऊन मार्गदर्शन केले आहें जो कोनी बाहेरगावा वरून आला त्यांनी घराच्या बाहेर निघू किमान पंधरा दिवस त्यांनी घरातच राहावे 
 संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रार्दुभाव आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचाच एक भाग म्हणून, नागरिकांची एका ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी  सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील ग्रामपंचायत  कर्मचारी यांनी    जनतेला आवाहन केले बाहेर गावाहून तसेच  पुणे  मुंबई नाशिक  आणि  इतर ठिकाणाहून  गावाकडे येणार्या ग्रामस्थांने आपली ओळख आणि  आरोग्य विभाग येथे जाऊन  नोंद करायची आहे व तपासणी करून घेतली जावी असे आवाहन यावेळी  साखरा  प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामपंचायत यांनी सकाळी 
जनतेला आवाहन केले आहें 

प्रतिक्रिया 
आज हिवरखेडा येथें सकाळी कोरोना व्हायलर खबरदारी म्हनून जनजागृती रैली काढण्यात आली व ग्रामस्थांना मार्गदर्शन केले जे लोक बाहेर गावा वरून आले आहेत विशेष मंजे मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक वरून काही जन आहें आहेत त्याच्या घरी जाऊन त्याना साखरा येथील आरोग्य केंद्रात जाऊन आप आपली तपासणी करुंण घ्यावी आणि किमान पंधरा दिवस घरातच राहावे आणि आपले हात स्वच्छ धुणे  

ग्रामसेवक श्री खोडके साहेब तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a Comment