तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 24 April 2020

परळीत पोलिस कोरोनारक्षक 1000मास्क 100फेसशिल्ड 50सॅनिटायझरचे वाटपपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या लढ्यात आता संस्था देखील पुढाकार घेत आहेत.लॉकडाउन मध्ये कायदा सुवव्यस्था अबाधित ठेवणे,सोशल डिस्टन्सिंग राखणे,परळीत येण्यापासून बाहेरील नागरिकांना प्रतिबंध लावणे यासारख्या अनेक बाबी शक्य आहेत ते केवळ पोलीस प्रशासनामुळे महाराष्ट्रात दररोज कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढताच आहे तरी देखील परळीचा स्कोअर 0 ठेवण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा आहे,अतिशय जोखमीने या आपत्कालीन स्थिती हाताळणाऱ्या पोलीस बांधवांना सावरकर पतसंस्थेच्या वतीने 100 फेस शिल्ड,1000 मास्क,15 लिटर सॅनिटायझर भेट देण्यात आले या कार्यक्रमास उपस्थित राहिलो,यावेळी पोलिस निरीक्षक हेमंत कदम,संभाजीनगर चे पोलीस निरीक्षक पवार साहेब,अनिल आष्टेकर,अनंत ईंगळे, जितेंद्र नव्हाडे,पत्रकार मोहन व्हावळे, महादेव गित्ते,समाजसेवक राम पेंटेवार,जयराम गोंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a comment