तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 14 April 2020

मालेगाव शिरपूर जऊळका पोलीसस्टेशनला गोपाल पाटील यांच्याकडून 300 भास्कर वाटप


कोरोना विषाणूने देशात तर घातला असताना आपल्या जीवाची परवा न करता पोलीस बांधव प्रयत्नाची पराकष्टा करून नागरिकांची प्रशासनाला सहकार्य करावे असे आव्हान करत असतात त्यांना आपली ड्युटी चौकात बजवावी लागत आहे म्हणून गोपाल पाटील राऊत यांनी जनसेवा हीच ईश्वर सेवा समजून मालेगाव तालुक्यातील शिरपूर जऊळका येथील ठाणेदार जाधव साहेब यांना सरपंच सुनिल पाटील राऊत यांच्या हस्ते 100 मास्क सुपूर्त करण्यात आले त्यांना मालेगाव येथील ठाणेदार आधार सिंग सोनोने यांच्या कडे 100मास्क सुर्पर्त करण्यात आले त्यामुळे तीनही ठिकाणच्या ठाणेदार आभार मानले

No comments:

Post a comment