तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 20 April 2020

धोतरा येथे ग्रामपंचायत कडून कोरोना वर निर्जन्तूकीकरन करण्यासाठी सेनीटाईजर चे वाटप



साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे


सध्या कोरोना विषाणू संपूर्ण जगात प्रादुर्भाव जालेला असून महाराष्ट्र राज्यात या विषाणू चा फैलाव होऊ नये यासाठी केंद्र शासनाने व राज्य शासनाकडून युध्द पातळीवर पर्यन्त सुरू आहेत ग्राम पंचायत स्तरावर सर्व योजन राबवल्या जात आहेत आज धोतरा    येथील ग्रामपंचायत कडून पूर्ण गावात घरोघरी जाऊन सेनीटाईजर ची वाटप करण्यात आली या वेळी उपस्थितीत सरपंच वैशाली बबन  वाकळे  उपसरपंच नानाराव थिटेआशा वर्कर  मीनाक्षी रामेश्वर थिटे  ग्रामपंचायत सेवक उद्धव थिटे बबन वाकळे  राम थिटे पाटील ह्या सर्वांनी गावात प्रत्येक घरोघरीं जाऊन सेनीटाईजर वाटप करण्यात आले आहे



तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

No comments:

Post a comment