तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 9 April 2020

आ. रत्नाकर गुट्टे यांच्या वतीने सिनेटायझरचे वाटप


गंगाखेड (प्रतिनिधी) :- 
गंगाखेड विधानसभा क्षेत्रात कर्तव्यावर काम करणाऱ्या नगर परिषद अधिकारी व सफाई कर्मचाऱ्यांना गंगाखेड विधानसभेचे विकास रत्न आमदार उद्योग रत्न डॉक्टर रत्नाकर माणिकराव गुट्टे यांच्या वतीने गंगाखेड नगरपरिषद   अधिकारी सफाई कर्मचारी यांना  शनि टायझर  चे वाटप करण्यात आले सर्व कर्मचारी अधिकारी हे जनतेसाठी आज देव रूपाने धावून आले असून त्यांनी आपले कर्तव्य चोख बजावत आहेत याची दखल घेऊन गंगाखेड चे आमदार उद्योगरत्न डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी घेतली असून त्यांनी सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना आपली स्वतःची काळजी घ्यावी व जनतेची  काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.
सफाई कर्मचारी आरोग्य  सर्व खात्याचे वरिष्ठ अधिकारी यांना काळजी घेण्याचे आव्हान त्यांनी केले असून त्यांनी  सदरील कर्मचाऱ्यांना शानी टायझर चे वाटप करण्यात  आले आहेत 
यावेळी शुगर  जनसंपर्क अधिकारी  हनुमंत लटपटे रासपा गटनेते सत्यपाल साळवे माजी उपनगराध्यक्ष राधाकिशन शिंदे नगरसेवक राजू पटेल स्वच्छता निरीक्षक वसंत वाडकर साहेब अधिक जण उपस्थित होते.

No comments:

Post a comment