तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 22 April 2020

हत्ता नाईक येथे गरजूना शेख हकीम यांच्या कडून धान्याची वाटप

साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 


सध्या आपल्या देशात कोरोना विषाणू ने हाहाकार माजवला आहें त्यामुळे पूर्ण देश लॉक डाऊन करण्यात आला आहें त्यामुळे ज्याचे हातावर काम करून आपले पोट भरतात त्यांच्या साठी मोठी अडचण निर्माण जाली या वर मात करण्यासाठी 
हत्ता नाईक येथील माजी  सरपंच शेख हकीम यांनी  गरिब गरजू कामगार रोजंदारी ने काम करणार्या नागरिकांना धान्याची वाटप केली आहें प्रत्येकी 
5किलो गहू 5तादूळ 1कि लो गोडेतेल हळद1पाकिट तूर डाळ मिठाचे 1पाकिट असे 150कूटूबांना लाभ देण्याचे काम मा. माजी सरपंच शेख हकीम यांनी केले उरलेल्या नागरिकांना  उद्या वाटप करण्यात येणार असल्याचे मा माजी सरपंच शेख हकीम यांनी सांगितले तरि त्यांनी राबिवलेला। हा उपकरण अतिशय चांगला उपक्रम राबवला आहे लॉकडाउन काळात बर्याच हातांना काम नाही जवळ असलेला पैसा संपत आलेला आहे अशा परिस्थितीत माजी सरपंच शेख हकीम यांनी गरीबांची मदत केली त्याबद्दल सर्व कामगारांनी त्याचे आभार मानले आहेततेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment