तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 15 April 2020

साखरा येथे संत नामदेव संस्थान नरसी नामदेव यांच्या वतीने साखरा येथे निर्जतुकीकरनची फवारणीसाखरा.प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे


साखरा येथे आज दिनांक 14 एप्रिल 2020 रोजी संत नामदेव संस्थान नरसी नामदेव यांच्यावतीने निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली, यावेळी संस्थांचे अध्यक्ष रामेश्वर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साखरा येथे युवासेना उपतालुका प्रमुख सचिन अशोकराव राऊत, शेतकरी सेना सर्कल प्रमुख साखरा निळकंठ भादलकर, शिवसैनिक काशिनाथ गंजे यांनी निर्जंतुकीकरण फवारणीसाठी सहकार्य केले.तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment