तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 8 April 2020

वरिष्ठ पत्रकारा तर्फे कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना जेवनडोणगांव :- ८
  खतरनाक कोरोना व्हायरस पासून जनतेचे रक्षण होण्यासाठी १४ एप्रिल पासून  लॉकडाऊन करण्यात आले व या काळातच संचारबंदी लागू करण्यात आली  त्यामुळे पोलीस विभाग मात्र आपल्या जिवाची पर्वा न करता जनते साठी रात्री न दिवस आपले कर्तव्य पार पाडत आहेत या मध्ये मात्र पोलीस कर्मचाऱ्याना वेळेवर कोनत्याच प्रकारची सुविधा मिळत नाही ना वेळेवर जेवन न पानी कधी तर या कर्मचाऱ्यांना मात्र उपासी आपले कर्तव्य पार पाडावे लागत आहे. हे सर्व लक्षात घेता डोणगांव येथील वरिष्ठ 
पत्रकार अशोक वानखेडे व त्यांच्या सौभाग्यवती लता अशोक वानखेडे यांनी. बुलढाणा व वाशिम  जिल्ह्याच्या सिमेवर रात्र न दिवस  कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आज  जेवनाचे डब्बे देवुन 
माणुसकी आणि सामाजिक बांधिलकी यांचे दर्शन घडवितांना गरजवंताला भोजनाची गरज असल्यास संपर्क करण्याचे सांगीतले .


जमील पठाण
8805381333 / 8804935111

No comments:

Post a Comment