तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 23 April 2020

कोरोना सारख्या भयंकर वायरस ला हरवण्यासाठी सर्वांचे सहकार्य मिळत आहे.
डोणगांव :-
कोरोना सारख्या भयंकर वायरस ला हरवण्यासाठी सर्वांचे मिळत आहे. असेच सहकार्य लॉकडाऊन असे पर्यंत करावे तसेच समोर येनाऱ्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महीना येत आहे. तर मुस्लिम बांधवांनी लॉकडाऊन च्या काळात तराबीहची नमाज आपल्या करीच पठण करावे असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ दिपक पाटील भुजबळ यांनी केले
 डोणगांव येथे बुलडाणा जिल्हा पोलीस,कोरोना विषाणु प्रादुर्भाव  रोखण्यासाठी प्रतिबंध व डोणगांव पोलीस स्टेशन व जानेफळ पोलिस स्टेशन च्या वतीने शांतता समितिची सभा चे आयोजन करन्याय आले होते  यामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणुन  पोलीस अधीक्षक डॉ दिलीप पाटिल भुजबळ , उपविभागीय अधिकारी गणेश जी राठोड उपविभागीय ,  उपविभागीय पोलीस अधिकारी डी बि तडवी ,हे उपस्थित होते, तर या वेळी रमज़ान महिन्या मध्ये मुस्लिम बाँधवांणा अज़ानची परवानगी देन्यात यावी,आणि आम्ही सर्व मुस्लिम बांधव रमज़ान महिन्यात सुध्दा लॉकडाउन मध्ये नमाज़ घरिच पठन क़तील,मुस्लिम बाँधवांणा फक्त अज़ान ची परवानगी द्या अशी मांगनी अध्यक्ष मेहकर विधानसभा युवक काँग्रेस यासीन कुरेशी यांनी केली तर या वेळी जिल्हा परिषद सभापती राजेंद्र पळसकर. पंचायत समिती सभापती निंबाभाऊ पांडव. डॉ. गजानन उल्हामाले. पत्रकार गणेश सवडतकर. जमीर शहा यांनी आपले मत व्यक्त केले तर या वेळी सरपंच उषाताई खोडके. संजयभाऊ आखाडे. वरिष्ठ पत्रकार जिवनसिंह दिनोरेसर. सुरेंद्रसिंह चव्हाण.राजेश वाघमारे. सचिन गाभणे. हामीद भाई मुल्लाजी सामाजिक कार्यकर्ते सुरेश फिस्के. अंकुश आलेगांवकर   तसेच जानेफळ चे ठाणेदार. सरपंच व शांतता समेतीचे सदस्य उपस्थित होते. तर या वेळी कार्यक्रमाचे संचालन डोणगांव पोलीस स्टेशन चे ठाणेदार दिपक पवार यांनी केले व आभार प्रदर्शन जानेफळ पोलिस स्टेशनचे ठाणेदार केले


जमील पठाण
8804935111 /8805381333

No comments:

Post a Comment