तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 12 April 2020

केलसूला येथे योग्य डिस्टन पाळून राशन वाटप चालूसरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, अंगणवाडी कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, सेवक ग्रामपंचायत ऑपरेटर यांच्या निगराणीत राशन वाटप 

साखरा प्रतिनिधी .शिवशंकर निरगुडे 

आज दिनांक 12 एप्रिल 2019 रोजी, सकाळी दहा वाजता स्वस्त राशन दुकानदार यांच्याकडून राशन वाटप सुरुवात करण्यात आली. या वेळी योग्य सोशल डिस्टेट, पाळून राशन वाटप चालू करण्यात आले, यावेळी राशन वाटप करतांना केलसूला येथील सरपंच विनोद खनके ग्रामपंचायत सेवक जनार्धन खोडके ग्रामपंचायत ऑपरेटर संतोष काळे भागवत भूतेकर या वेळेस सनीटाईजर जा वापर करण्यात आला आहेंतेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

1 comment:

  1. फक्त गहू आणि तांदूळ वाटप बाकी काहीच नाही का तेल नाही साकार नाही दाळ नाही हे लिहा

    ReplyDelete