तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 20 April 2020

पालम आरोग्य विभागा मार्फत गरजवंतासाठी अन्नधान्यचे ७१ किट


तहसीलदार चव्हाण यांच्या स्वादिन

आरूणा शर्मा
पालम दिनांक २० मार्च रोजी पालम तालुका आरोग्य अधिकारी डॉ.के.व्ही.निरस  यांच्या पुढाकाऱ्यांने वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱी यांनी मा.तहसीलदार श्रीमती ज्योती चव्हाण यांच्याकडे देण्यात आले आहे पालम तालुक्यातील गरजवंतासाठी अन्नधान्यचे ७१ किटचे   आरोग्य विभागा मार्फत देण्यात आले आहे यावेळी पालम गटविकास अधिकारी एम.डी.धस हे उपस्थित होते

No comments:

Post a comment