तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 8 April 2020

मोबाईल, इंटरनेटच्या भांडवलावर घसघशीत कमाईप्रतिनिधी
औरंगाबाद : “मोबाईल आणि इंटरनेरच्या माध्यमातून तूम्ही घसघशीत
कमाई करु शकता' ही एखादी
जाहिरात नाही, तर हे सत्यान
उतरणलं आहे 21 वर्षीय
युवकाने. होय, शुभम जाधव
आयटीआय इलेक्ट्रिशन विद्यार्थी मोबाईलवर विविध टेक्नॉलॉजी चे व्हिडिओ तो सोशल(YouTube) मीडियावर शेअर करत महिना 25 हजाराची सहज कमाई करीत आहे छंदाचे रूपात रोजगार झाल्याने त्याची गाडी आता सुसाट आहे.
 औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात वावना हे छोटेसे गाव
तो आपल्या आई-वडिलांना शेती      ची मदत करून आपल्या यूट्यूब चैनल सांभाळतो 80 हजाराच्या घरात त्याचे सबस्क्रायबर आहे यूट्यूब चैनल चे नाव SJ DTH ह्या नावाने युट्युब चॅनेल आहे
आई-वडील, मित्र यांच्या
प्रोत्साहनामुळे इथपर्यंत मजल मारता आली.
परिस्थितीला शरण न जाता स्वावलंबी होता आले
याचे समाधान आहे. भविष्यात यूट्यूब चैनल च्या
माध्यमातून 'प्रोफेशनल' कामे करायची आहेत,
असा मनोदय शुभम जाधव याने बोलून दाखविला,

No comments:

Post a comment