तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 10 April 2020

नॅशनल सोशालिस्ट पार्टी अमरावती जिल्हाध्यक्ष सागर भोगे याची नियुक्ती करण्यात आली
प्रतिनिधी: अमरावती

अमरावती नॅशनल सोशालिस्ट पार्टीअमरावती जिल्हाध्यक्ष सागर भोगे याची नियुक्ती मराठी टॅलेंट चित्रपट संघटना मध्ये विदर्भ अध्यक्ष म्हणून काम करत असताना कलाक्षेत्रातील अनेक कलाकार भेटले व संघटनेच्या माध्यमातून खूप कलाकार जोडले गेले, कलाकार अपेक्षा घेऊन आले खुप लोकांची मदत करण्याचा प्रयत्न केला आजपर्यंत लढलो कलाकारांसाठी इथून पुढे गोर गरीब जनतेसाठी माझ्या शेतकरी बांधवांसाठी आज नियुक्ती झाली नॅशनल सोशालिस्ट पार्टी अमरावती जिल्हाध्यक्ष पदी हे आपल्या प्रेमामुळे शक्य झाले मराठी टॅलेंट चित्रपट संघटना विदर्भ अध्यक्ष व नॅशनल सोशालिस्ट पार्टी अमरावती जिल्हाध्यक्ष या पदसाठी आज सागर भोगे यांची नियुक्ति महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष तुकाराम खांडेकर यानि आज नियुत्ती पत्र सागर भोगे याना दिले आहे.
वयाच्या 12 व्या वर्षा पासून केलेला सर्व कलात्मक प्रवास, सामाजिक शैक्षणिक दारुमुक्ती व बालमजुरी राष्ट्रीय एकात्मता शेतकरी आत्महत्या अंधश्रद्धा स्त्रीऋणहत्या धार्मिक, रोमँटिक ग्रामीण प्रेमकथा अशा विविध विषयावर आधारित लघुपट व गाणी आणि चित्रपटचे वयाच्या 12 वर्षा पासून काम केले अभिनय लिखाण गीतकार, दिग्दर्शक अशा भूमिका पार पाडत आपला कलात्मक प्रवास करत आहे,1)शिकवण टेलीफ़िल्म2)पैश्याच झाळ3) ध्वजावंदन4) पेन लव्ह5)स्तब्ध एक सन्मान
6) गुना लाखनवाडीचा,
पुथ्वीचा राजा,जीव रंगाला गीताचे दिग्दर्शन केले सह-दिग्दर्शक केलेले लघुपट कुलक्षणी, आणि फुगा, लेखन आणि अभिनय ब्रेकअप लघुपटात केले तसेच अजगर या हिंदी वेबसिरीज मध्ये काम ही केले लिहिलेले गाणे मन माझे हरविले कसे, अंबा नगरी, आणि विशवविधात मराठी चित्रपटाचे काम सुरू आहे, जिद्दीने आणि चिकाटीने केलेल्या बारा वर्षाच्या संघर्षातून हा कलात्मक प्रवास घडला. हाच कलात्मक प्रवास बघून नॅशनल सोशालिस्ट पार्टी ने पद जाहीर करण्यात आले. कलात्मक आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा,

No comments:

Post a comment