तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 25 April 2020

मंगरुळपीर शहरातील गरजुंना भारत मुक्ती मोर्चाकडुन किराणा वितरीतमंगरुळपीर(फुलचंद भगत)-कोरोनाच्या पार्श्वभुमीवर देशात सगळीकडे संचारबंदी लागलेली असतांना हातावरचे पोट असणारे गरीब वृध्द दिव्यांग यांचे अन्नासाठी मोठे हाल होत आहे त्यामुळे शहरात भारतमुक्ती मोर्चाचे संजय ढळे यांच्या नेतृत्वात गरजुंना कीराणा किटचे वितरत करन्यात आले.
              देशात लाॅकडाऊन असल्यामुळे गरीब जनतेचे अन्नावाचुन हाल होत आहेत.बामसेफचे राष्टीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या मार्गदर्शनात राष्टीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (PROTAN) वाशिम जिल्हाध्यक्ष संजय ढळे यांच्या नेतृत्वात प्रशासनाची पुर्वपरवानगी घेवुन आणी सुरक्षितता बाळगुन शहरामध्ये गरजुंना किराणा किट वितरीत करन्यात आल्या.यावेळी सिध्दार्थ मनवर,आकाश ठोंबरे,रवि चव्हाण यांचीही ऊपस्थीती होती.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206/9763007835

No comments:

Post a comment