तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 27 April 2020

लॉकडाऊनची वेळ वाढवुन देण्यात यावी , आ. सुरेश वरपुडकर परभणी : प्रतिनिधी

परभणी जिल्हा कॉग्रेस कमिटी चे अध्यक्ष मा.आ.सुरेशरावजी वरपुडकर साहेबांनी पवित्र रमजान महीन्या मध्ये लॉकडाऊन ची वेळ सकाळी 6.00ते 10.00 व सायंकाळी 4.00 ते 6.00 वाढवुन देण्यात यावे म्हणून आज मा.जिल्हा अधीकारी साहेब यांना निवेदन दिले या वेळी आ.सुरेशरावजी वरपुडकर साहेब,उपमहापौर भगवानराव वाघमारे,शहर जिल्हाध्यक्ष नदीम ईनामदार ,नगरसेवक सुनिल बाबा देशमुख ,गुलमीर खान,विशाल बुधवंत आदी उपस्थित होते

No comments:

Post a Comment