तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 12 April 2020

वैद्यनाथ बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी डिगांबर उर्फ मुन्ना दहिवाळ यांचे निधन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  परळीतील पद्दमावती भागातील रहिवाशी,वैद्यनाथ बँकेचे सेवानिवृत्त मनमिळावु कर्मचारी   डिगांबर उर्फ  (मुन्ना) दहिवाळ यांचे आज सकाळी 9 वाजता राहत्या घरी दिर्घ आजाराने निधन झाले आहे.
पद्दमावती भागात राहणारे मनमिळावु, सर्वांशी प्रेमाने वागणारे, डिगांबर उर्फ
मुन्ना दहिवाळ यांचे आज सकाळी 9 वाजता त्यांच्या राहत्या घरी दिर्घ आजाराने निधन झाले.ते वैद्यनाथ बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी होते त्यांच्यावर 11:30ला सार्वजनिक स्मशानभुमी (वैकुंठधाम)येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा, सुन,लग्न झालेल्या दोन मुली,जावई नातवंड असा भरगच्च परिवार आहे.स्व.डिगांबर दहिवाळ यांच्या आत्म्यास शांती लाभो हि प्रार्थना. दहिवाळ कुटुंबावर कोसळलेल्या दु:खात  तेजन्युज हेडलाईन्स परिवार सहभागी आहेत.

No comments:

Post a comment