तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 25 April 2020

पालम तालुक्यातील उक्कडगाव येथील स्वतंत्र सैनिक एकनाथराव गोविंदराव जाधव यांचे निधनअरुणा शर्मा


पालम :- तालुक्यातील उक्कडगाव येथील स्वतंत्र सैनिक व दलित मित्र पुरस्कार महाराष्ट्र शासन एकनाथ गोविंद जाधव यांचे वयाच्या १०३ व्या वर्ष निधन दि.२४ एप्रिल रात्री ठिक १०.३० वाजता शुक्रवार झाले व  शनिवारी ११.३० वाजता त्यांच्या शेतात अंतिम संस्कार करण्यात आले यावेळी पालम तहसिल महसूल चे मुरकुटे मंडळाधिकारी तलाठी  यावेळी गावातील 10 ते 15 प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नऊ नातू पणतू असा परिवार आहे व पालम कोर्टाचे एडवोकेट विलास जाधव यांचे आजोबा होते.

No comments:

Post a comment