तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 20 April 2020

हंगामी व्यावसायिक अडचणीत ऊदरनिर्वाहाचा प्रश्न एरनीवर आर्थिक गणित बिघडलेसाखरा  प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

सेनगाव तालुक्यातील साखरा कापडशिंगि हिवरखेडा शेतातील कामे आटोपल्यावर मार्च ते मे महिन्यापासून अनेक जन हंगामी व्यवसाय सुरू करतात त्यामधे रसवती कोल्डिक्स बर्फ गोळा गाड्या वाले थंड माट पाण्यासाठी विक्री शीतपेयाची दुकाने आचारी व्यवसाय पान पट्टी वाले हें आपला व्यवसाय करून आपला ऊदर निर्वाह करतात परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घोषित करण्यात आले व संचारबंदी मुळे हंगामी व्यवसायतून मिळणारे उत्पन्न टप्प जाले कोरोनाच्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर संचार बंदी लागू केल्याने उद्योग धंदे बंद आहेत त्याबरोबरच हंगामनुसार व्यवसाय करणाऱ्या तर मोठे फटका बसला आहे मार्च एप्रिल मे या तीन महिन्यात हंगामी व्यवसाय करून कमावलेल्या पैसातून अनेक जन पुढील नऊ महीन्याच्या आर्थिक नियोजन करून त्यातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात परंतु या वर्षी कोरोना विषाणू ने सर्वथ हाहाकार माजवला आहे त्यामुळे सर्वत्र उद्योगधंदे बंद पडले आहेत उन्हाळा मटल की लग्न सराईची धूम धाम असते याचा लग्न सराईवर अनेक धंदे अवलंबून असतात लग्नासाठी लागणारे मंगल कार्यालया आरओ चे पाणी आचारी  फेटेवाले घोडेवाले बँड वाले मंडप वाले बिछायत वाले कपड्यांची दुकाने असे अनेक व्यवसाय आहेत सध्या हें व्यवसाय बंद जाले आहेत व दुसरी कड़े रसवती गृह  ज्यूस सेंटर बार माठ पान पट्टी वाले हें व्यवसाय उन्हाळ्याच्या दिवसात तेजीत असतात हंगामी व्यवसाय करणाऱ्या वर हें फार मोठे संकट कोसळले आहेपरंतु या वर्षी हंगामी व्यावसायिकाचे सर्व उत्पादनाचे मार्ग बंद जाल्याने हें चित्र या ग्रामीण भागात दिसून येत आहे उन्हाळ्याचे दिवस असल्याने कूलर पंखा दुरुस्ती साठी व्यावसाहीकाकड़े ग्राहकाच्या घरी जाऊन दुरुस्तीची कामे करण्याचा तगादा लावला आहे मात्र दुरुस्ती साठी लागणाऱ्या वस्तू ची दुकाने बंद असल्याने पंचायत होत आहेंप्रतिक्रिया 


सध्या आपल्या जगभरात कोरोना या विषाणू ने हाहाकार माजवला आहें त्यामुळे पूर्ण लॉक डाऊन करण्यात आले आहें मात्र आमच्या सारख्या व्यवसाईकावर उपास मारी ची वेळ आली आहें मी माज्या दुकानात कोल्ड्रींकच्या माल भरला आहें व पाणी बौटल यात भरला आहें मात्र गेल्या एक महीन्यापासून लॉकडाऊन असल्याने सद्य पूर्ण व्यवसाय  बंद आहें त्यामुळे आमचे आर्थिक गणित बिघडले आहें पुढील ऊदरनिर्वाहचा प्रश्न एरनीवर आला आहें

दत्तराव निरगुडे रा .हिवरखेडा पान पट्टी व्यावसाईक 


तेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी 


साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

No comments:

Post a comment